Hrishikesh Joshi Upcoming Marathi Movie | एवरेस्ट एंटरटेनमेंट | मराठी चित्रपटात 2022
2022-08-24 63 Dailymotion
अभिनेता हृषीकेश जोशी येत्या काही दिवसात नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहे. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्याने चित्रपटाच्या स्टार कास्टची ओळख करून दिली. अद्याप चित्रपटाचे नाव उघड केले नाही. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा